स्टफ मेथी मशरूम (पार्टी स्टार्टर ) | Stuffed Mushrooms




Video: 

Please subscribe to my channel for more such recipes:
https://www.youtube.com/channel/UCB_cQ06-0D8e9M2TQcb6i9Q


Ingredients
  • 8/10 big mushrooms
  • 1 cup finely chopped onion
  • 1 cup finely chopped tomato
  • 1/2 cup fenugreek (kasuri methi)
  • 1 cup cheese
  • 1 tbsp garam masala
  • 1 tbsp kitchen king masala
  • 1 tbsp red chili powder
  • 1 tbsp ginger garlic paste
  • 1 tsp turmeric powder
  • 2 tbsp oil
  • salt per taste 

Procedure
  • Wash and dry big mushrooms. Remove internal material to turn them into stuff-able caps as shown in the video
  • Chop small mushrooms 
  • Heat oil in pan and fry chopped mushrooms till the water dries, keep them aside
  • Fry ginger-garlic paste, onion till they turn brown
  • Add tomatoes and let the water dry
  • Add fried chopped mushrooms and spices as shown in the video
  • Add fenugreek (kasuri methi)
  • Let the stuffing cool down
  • Add cheese to it and make balls
  • Fill caps of mushrooms in step1 with these balls
  • Heat oven at 350 F and keep the stuffed mushrooms inside for 15-20 mins till their water dries off and they turn golden brown as shown in the video
  • Serve with chutney/sauce once they cool down


साहित्य
  • ८/१० मशरूम मोठे
  • १ बाऊल  बारीक़ चिरलेला कांदा
  • १ बाऊल  बारीक़ चिरलेला  टोमॅटो
  • १/२ बाऊल कसूरी मेथी
  • १ बाऊल  (Mozzarella  )मोझेरीला  चीज
  • १ मोठा चमचा गरम मसाला
  • १ मोठा चमचा किचनकींग  मसाला
  • १ मोठा चमचा लाल मिरची पावडर
  • १ मोठा चमचा आले -लसूण पेस्ट
  • २ मोठे चमचे तेल
  • चवीपुरते मीठ

कृती

  • पहिल्यांदा मशरूम स्वच्छ धुवून कोरडे करून पोखरून घ्यावेत. जे छोटे मशरूम आहेत ते स्टफ करता येत नाहीत असे सर्व बारीक़ चिरून घ्यावेत.
  • गॅसवर कढ़ई ठेवून त्यामध्ये थोड़े तेल टाकून त्यावर बारीक़ चिरलेले मशरूम परतून  घ्यावेत. झाकण ठेऊ नये. ते परतले की खुप कमी म्हणजे जवळ -जवळ निम्मे होतात. मशरूम बाजूला प्लेट मध्ये काढून घ्यावेत. 
  • परत कढ़ईत तेल टाकून आले -लसूण पेस्ट गुलाबी रंगावर परतून घ्यावी. त्यात बारीक़ चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतूनझाला की त्यामध्ये  बारीक़ चिरलेला  टोमॅटो घालावा. त्यातले पाणी संपून ते  मशरूम कोरडे झाले की त्यात परतून घेतलेले मशरूम घालून सर्व मसाले (गरम मसाला ,किचनकींग मसाला ,लाल मिरची पावडर ) टाकून परत परतावे. 
  • त्यात कसूरी मेथी टाकून परत छान परतून घ्यावे व(Mozzarella)मोझेरीला  चीज त्यावर टाकून,चवीपुरते मीठ घालून परत एकदा परतून सर्व स्टफिंग थंड होवू द्यावे. मग मशरूम मधे भरतना थोड़े bread crumb थोडेसे मिसळून जे स्टाफिंग तयार केले आहे ते भरावे. 
  • tray मधे पार्चमेंट पेपर (parchment paper )नॉन स्टिक पेपर टाकून त्यावर स्टफ केलेले मशरूम
  • ठेऊन ओवन (oven ) टेम्परेचर ३५० Degrees Fahrenhiet /१८० ईन Celsius  वर गरम करून १५/२० मिनिटे ठेवावा. पार्टी स्टार्टर म्हणून घरी बनवू शकतो. स्टफिंग साठी इतर काहिही म्हणजे पत्ता कोबी ,फ्लॉवर ,मटार,बटाटा
  • वापरू शकता.


   


Comments